|
केंदुरला ऎतिहासीक पार्श्वभुमी असुन पुरातन काळातहि केंदुर बद्द्ल उल्लेख अढळतात.
केंदुर गाव हे पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यात वसले आहे.
या गावाचा सुमारे 1300 हेक्टर ऎवढा भौगोलिक परिसर आहे.
केंद्राईदेवी वरुन या गावाला केंदुर हे नाव पडले असावे. हि देवी गावचे श्रध्दास्थान आहे.
मस्तानीला श्रीमंत बाजीराव पेशवे (पहिले) यांनी इनाम म्हणुन केंदुर – पाबळ – लोणी हि गावे दिली होती.
मस्तानीची कबर पाबळ येथे आहे.
|