कान्होराज महाराजांचा जन्म केंदूर या गावी शुक्ल यर्जुवेदी माध्यांदिन शाखाध्यायी कात्यायन गोत्री पाठक घराण्यात
श्री. त्रिमल पाठक यांच्या पोटी झाला. त्यांचा जन्म महाशिवरात्रीला झाला व त्या मुलाच्या मोहक रुपामुळे
त्याला सर्व जण कान्हा / कान्होराज असे संबोधु लागले. बालवयात ते आपल्या वाड्यासमोर असणार्या माणकेश्वराच्या
(शंकराच्या) देवळात बसुन भजन ध्यान करु लागले.
पाठी मागे...
पहिले पान